Wardha Drone News | शेतकऱ्यांना फवारणीच्या ड्रोनसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान | Marathi News
कृषी यांत्रिकीकरण उप अभियानात कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये व खतांच्या फवारणीसाठी कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन देण्यात येणार आहेत, यामध्ये खरेदीच्या ४० टक्के किंवा ४ लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवण्यात येते. ही योजना केंद्र पुरस्कृत असुन यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.
#wardha #drone #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews #HindiNews #EnglishNews #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #RajThackeray #SharadPawar #NanaPatole #BJP #Congress #ShivSena #UBT #NCP #Prahar #MaharashtraPolitics #MaharashtraGovernment #PoliticalParties #MaharashtraCM #PoliticalNews #MarathiPolitics #ShivSenaNews #BJPNews
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
[ad_2]
source